सातबारा Watch

← तरोडा खुर्द

Ferfar #23475 · तरोडा खुर्द

नांदेड, नांदेड · JSON

Type
खरेदी
Source
अनोंदणीकृत (application)
Ferfar date
2026-10-13
Objection until
2026-10-28
Certified
—
Gat / Survey
126
Talathi
MAROTI VENKATRAO KADAM
First seen
8h ago

Notice text

नोदीचा प्रकार:- खरेदी#माहिती मिळालेचा दिनांक:- 12/10/2026# फेरफाराचा दिनांक:- 13/10/2026 लिहुन देणार:- सोनल सुमेशचंद्र वर्मा यांचे मु.आ. सुमेशचंद्र बुधालाल वर्मा रा. तरोडा खुर्द(खाता क्रमांक34) यांचे गट/सर्व्हे क्रमांक126, लागवडीयोग्य क्षेत्र 0.3524 हे.आर.चौ.मी पैकी लागवडीयोग्य क्षेत्र 0.0149 हे.आर.चौ.मी आणि पोटखराब क्षेत्र 0.0000 हे.आर.चौ.मी हे त्यांनी दस्त क्र.4257 दि.29/11/1979 अधारे रामा पंढरीनाथ तुंगेनवार यांना विक्री केला तोच प्लॉट त्यांनी खालील खरेदीदारास विक्री केला. लिहुन घेणार : पिराजीराव हैबती कांबळे , (खाता क्रमांक :-26385)गट/सर्व्हे क्रमांक 126 लागवडीयोग्य क्षेत्र 0.0149 हे.आर.चौ.मी आणि पोटखराब क्षेत्र 0.0000 हे.आर.चौ.मी प्लॉट क्र. 8/ब यांना दुय्यम निंबधक नांदेड 1 जिल्हा नांदेड यांचेकडील खरेदी दस्त क्रमांक 4417 दिनांक 27/06/1988 प्रमाणे रक्कम रुपये 5000 घेऊन खरेदी दिली.सबब खरेदी घेणा-याचे नाव गाव नमुना नं. 7/12 वर दाखल केले.