सातबारा Watch

← तरोडा खुर्द

Ferfar #23481 · तरोडा खुर्द

नांदेड, नांदेड · JSON

Type
इतर फेरफार
Source
अनोंदणीकृत (application)
Ferfar date
2026-10-15
Objection until
2026-10-30
Certified
—
Gat / Survey
178
Talathi
MAROTI VENKATRAO KADAM
First seen
7h ago

Notice text

नोंदीचा प्रकार : इतर फेरफार फेरफाराचा दिनांक : 15/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 15/10/2026 इतर अधिकारातील नोंद कमी करुन मालकी हक्कात घेणे नोंद - अर्जदार प्रभाकर गोपीनाथ यांनी विंनती अर्ज व 7/12 दिल्यावरुन नोंद घेण्यात येते की, मौजे तरोडा खु. येथील गट क्र.178 चे खातेदार शंकरलाल गंगाधर तोष्णीवाल व रामविलास गंगाधर तोष्णीवाल यांनी दस्त क्र.2160 दि.14/03/1991 अधारे अशोक नागोरावजी जाधव यांना प्लॉट क्र. 39 क्षेत्र लांबी पुर्व पश्चिम उत्तरेकडील बाजु 34.00 मी. दक्षिणेकडील बाजु 36.00 मी व रुंदी दक्षिण उत्तर 9.14 मी. विक्री केले तेच प्लॉट त्यांनी दस्त क्र.3393 दि.28/12/1998 अधारे अर्जदार प्रभाकर गोपीनाथ टाक यांना विक्री केले. त्याचा अमल फेरफार क्र.884 अधारे गट क्र. 178 च्या इतर अधिकारात झाला आहे.करीता इतर अधिकरातील नोंद कमी करुन मालकी हक्कात मुळ खातेदार शंकरलाल गंगाधर तोष्णीवाल व रामविलास गंगाधर तोष्णीवाल यांचे नावे क्षेत्र कमी करुन अर्जदार प्रभाकर गोपीनाथ टाक यांचे नावे मालकी हक्कात घेण्यास्तव नोंद घेण्यात येते करीता नोंद सादर.