Ferfar #23485 · तरोडा खुर्द
नांदेड, नांदेड · JSON
- Type
- बोजा
- Source
- अनोंदणीकृत (application)
- Ferfar date
- 2026-10-16
- Objection until
- 2026-10-31
- Certified
- —
- Gat / Survey
- 110
- Talathi
- MAROTI VENKATRAO KADAM
- First seen
- 8h ago
Notice text
नोदीचा प्रकार : बोजा
फेरफाराचा दिनांक : 16/10/2026
माहिती मिळालेचा दिनांक : 15/10/2026
लिहुन घेणार : बँक ऑफ महाराष्ट्र शाखा सराफा होळी नांदेड, ता.जि.नांदेड
लिहुन देणार : दिलीप अंबाजी पाईकराव रा. गट नंबर/ सर्वे नंबर 110 यांनी दुय्यम निबंधक नांदेड 1 यांचेकडील दस्त क्रमांक 8829 दिनांक 20/09/2026 प्रमाणे रक्कम रुपये 7297500/- कर्ज घेऊन क्षेत्र 0.0102 चौ.मी. वर बोजा दाखल करणेबाबत श्री दिलीप अंबाजी पाईकराव , यांनी अर्ज दस्ताची सत्य प्रत व मा. व्यवस्थापक यांचेकडील पत्र क्रमांक 2026 दिनांक 20/09/2026 दिलेवरुन ७/१२ चे इतर हक्कात रक्कम रुपये 7297500/- चा बोजा दाखल केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.