सातबारा Watch

← तरोडा खुर्द

Ferfar #23486 · तरोडा खुर्द

नांदेड, नांदेड · JSON

Type
बोजा
Source
अनोंदणीकृत (application)
Ferfar date
2026-10-16
Objection until
2026-10-31
Certified
—
Gat / Survey
142
Talathi
MAROTI VENKATRAO KADAM
First seen
7h ago

Notice text

नोदीचा प्रकार : बोजा फेरफाराचा दिनांक : 16/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक : 15/10/2026 लिहुन घेणार : बँक ऑफ महाराष्ट्र शाखा सराफा होळी नांदेड, ता.जि.नांदेड लिहुन देणार : निषाद नानासाहेब जोशी रा. तरोडा खुर्द गट नंबर/ सर्वे नंबर 142 यांनी दुय्यम निबंधक नांदेड 2 यांचेकडील दस्त क्रमांक 4235 दिनांक 24/07/2017 प्रमाणे रक्कम रुपये 2000000/- कर्ज घेऊन क्षेत्र 0.0131 चौ.मी. वर बोजा दाखल करणेबाबत श्री निषाद नानासाहेब जोशी , यांनी अर्ज दस्ताची सत्य प्रत व मा. व्यवस्थापक यांचेकडील पत्र क्रमांक 2026 दिनांक 24/07/2017 दिलेवरुन ७/१२ चे इतर हक्कात रक्कम रुपये 2000000/- चा बोजा दाखल केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.