सातबारा Watch

← तरोडा खुर्द

Ferfar #23488 · तरोडा खुर्द

नांदेड, नांदेड · JSON

Type
खरेदी
Source
अनोंदणीकृत (application)
Ferfar date
2026-10-16
Objection until
2026-10-31
Certified
—
Gat / Survey
124
Talathi
MAROTI VENKATRAO KADAM
First seen
7h ago

Notice text

नोदीचा प्रकार:- खरेदी#माहिती मिळालेचा दिनांक:- 15/10/2026# फेरफाराचा दिनांक:- 16/10/2026 लिहुन देणार:- कमलाकर धांडीराज कुंरुदकर त्यांचे आमुखत्यार सदाशिव धोंडोपंते बंगाळे , - - -रा. तरोडा खुर्द(खाता क्रमांक35) यांचे गट/सर्व्हे क्रमांक124, लागवडीयोग्य क्षेत्र 0.3015 हे.आर.चौ.मी पैकी लागवडीयोग्य क्षेत्र 0.0223 हे.आर.चौ.मी आणि पोटखराब क्षेत्र 0.0000 हे.आर.चौ.मी हे त्यांनी दस्त क्र. 4255 दि.17/11/1979 अधारे फैजुनिसा बेगम मोहमंद ईबाहीम साहेब यांना विक्री केला तोच प्लॉट त्यांनी खालील खरेदीदारास विक्री केला. लिहुन घेणार : सय्यद मुस्तफा सय्यद मैनोद्दीन , (खाता क्रमांक :-26389)गट/सर्व्हे क्रमांक 124 लागवडीयोग्य क्षेत्र 0.0223 हे.आर.चौ.मी आणि पोटखराब क्षेत्र 0.0000 हे.आर.चौ.मी प्लॉट क्र. 15/अ यांना दुय्यम निंबधक नांदेड 2 जिल्हा नांदेड यांचेकडील खरेदी दस्त क्रमांक 2750 दिनांक 28/09/1999 प्रमाणे रक्कम रुपये 122000 घेऊन खरेदी दिली.सबब खरेदी घेणा-याचे नाव गाव नमुना नं. 7/12 वर दाखल केले.