Ferfar #23511 · तरोडा खुर्द
नांदेड, नांदेड · JSON
- Type
- खरेदी
- Source
- अनोंदणीकृत (application)
- Ferfar date
- 2026-10-28
- Objection until
- 2026-11-12 (11 days left)
- Certified
- —
- Gat / Survey
- 94
- Talathi
- MAROTI VENKATRAO KADAM
- First seen
- 8h ago
Notice text
नोदीचा प्रकार:- खरेदी#माहिती मिळालेचा दिनांक:- 27/10/2026# फेरफाराचा दिनांक:- 28/10/2026
लिहुन देणार:-
महमद सलीम पि म.खाजा रा. तरोडा खुर्द(खाता क्रमांक178) यांचे गट/सर्व्हे क्रमांक94, लागवडीयोग्य क्षेत्र 0.1360 हे.आर.चौ.मी पैकी लागवडीयोग्य क्षेत्र 0.0056 हे.आर.चौ.मी आणि पोटखराब क्षेत्र 0.0000 हे.आर.चौ.मी हे त्यांनी दस्त क्र.832 दि.23/02/2001 अधारे नसीबखान अब्दुल जब्बारखान यांना विक्री केला तोच प्लॉट त्यांनी खालील खरेदीदारास विक्री केला.
लिहुन घेणार :
पिराजी भुजंगराव पांडववीर , (खाता क्रमांक :-26414)गट/सर्व्हे क्रमांक 94 लागवडीयोग्य क्षेत्र 0.0056 हे.आर.चौ.मी आणि पोटखराब क्षेत्र 0.0000 हे.आर.चौ.मी प्लॉट क्र. 24 चा पुर्वेकडील भाग
यांना दुय्यम निंबधक नांदेड 2 जिल्हा नांदेड यांचेकडील खरेदी दस्त क्रमांक 136 दिनांक 01/07/2002 प्रमाणे रक्कम रुपये 44500 घेऊन खरेदी दिली.सबब खरेदी घेणा-याचे नाव गाव नमुना नं. 7/12 वर दाखल केले.