Ferfar #23517 · तरोडा खुर्द
नांदेड, नांदेड · JSON
- Type
- खरेदी
- Source
- अनोंदणीकृत (application)
- Ferfar date
- 2026-10-29
- Objection until
- Certified
- —
- Gat / Survey
- 156
- Talathi
- MAROTI VENKATRAO KADAM
- First seen
- 12h ago
Notice text
नोदीचा प्रकार:- खरेदी#माहिती मिळालेचा दिनांक:- 26/10/2026# फेरफाराचा दिनांक:- 29/10/2026मालकी हक्काची नोंद -
अर्जदार पांडुरंग बालाजी बडवणे यांनी विनंती अर्ज व मालकी हक्क प्रमाणपत्रची झेरॉक्स दिल्यावरुन नोंद घेण्यात येते की,
मौजे तरोडा खु. येथील गट न. 156 चे खातेदार भवितव्यनगर जिल्हापरिषद कर्मचारी सहकारी गृह निर्माण संस्था मर्यादित तरोडा खु चे चेअरमन एच.डी.राणे यांनी नो.क्र. NND/HSG /To 373/90 दिनांक 11/10/1990 अधारे प्लॉट क. 43 क्षेत्र 112 चौ.मी. चा प्लॉट पांडुरंग बालाजी बडवणे यांना दिला. करीता त्यांनी दिलेला विनंती अर्ज, सभासद यादी व मालकी हक्क प्रमाणपत्र दिल्यावरुन नोंद घेण्यात येते.