सातबारा Watch

← तरोडा बु.

Ferfar #16584 · तरोडा बु.

नांदेड, नांदेड · JSON

Type
आदेश व दस्तावेज
Source
आदेश (order)
Ferfar date
2026-10-13
Objection until
Certified
—
Gat / Survey
116, 194, 195, 196, 198, 199, 200, 225, 227, 228, 229, 230, 231, 232, 233, 236, 237, 239, 91, 92, 93, 94, 95, 96
Talathi
MAROTI VENKATRAO KADAM
First seen
10h ago

Notice text

नोंदीचा प्रकार : आदेश व दस्तावेज फेरफाराचा दिनांक : 13/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 05/10/2026 आदेश नोंद - मा.तहसिलदार नांदेड यांचे पत्र जा.क्र.2026/कुळ-इनाम/कावि 1100 दि.23/07/2026 नुसार हैद्राबाद इनाम निर्मुलन व रोख अनुदान कायदा 1954 मधील तरतुदीनुसार गट क्र. 91,92,93,94,95,96,116,194,195,196,198, 199,200, 225,227,228,229,230,231,232,233,236,237 व 239 हे नियमानुकूल केल्याशिवाय खरेदी-विक्री व्यवहार करता येत नाही. करीता सदर भोगवटदार वर्ग -2 करण्यात येत आहेत.