Ferfar #16602 · तरोडा बु.
नांदेड, नांदेड · JSON
- Type
- बोजा
- Source
- अनोंदणीकृत (application)
- Ferfar date
- 2026-10-16
- Objection until
- 2026-10-31
- Certified
- —
- Gat / Survey
- 340
- Talathi
- MAROTI VENKATRAO KADAM
- First seen
- 11h ago
Notice text
नोदीचा प्रकार : बोजा
फेरफाराचा दिनांक : 16/10/2026
माहिती मिळालेचा दिनांक : 15/10/2026
लिहुन घेणार : इक्विटास स्मॉल फायनान्स बँक लि. शा.नवामोंढा नांदेड, ता.जि.नांदेड
लिहुन देणार : आशिषकुमार प्रभु माने रा. गट नंबर/ सर्वे नंबर 340 यांनी दुय्यम निबंधक यांचेकडील दस्त क्रमांक 1 दिनांक 15/10/2026 प्रमाणे रक्कम रुपये 3000000/- कर्ज घेऊन क्षेत्र 0.0223 चौ.मी वर बोजा दाखल करणेबाबत श्री आशिषकुमार प्रभु माने , यांनी अर्ज दस्ताची सत्य प्रत व मा. व्यवस्थापक यांचेकडील पत्र क्रमांक 2026-27 दिनांक 15/10/2026 दिलेवरुन ७/१२ चे इतर हक्कात रक्कम रुपये 3000000/- चा बोजा दाखल केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.