सातबारा Watch

← तरोडा बु.

Ferfar #16603 · तरोडा बु.

नांदेड, नांदेड · JSON

Type
बोजा
Source
अनोंदणीकृत (application)
Ferfar date
2026-10-16
Objection until
2026-10-31
Certified
—
Gat / Survey
274
Talathi
MAROTI VENKATRAO KADAM
First seen
13h ago

Notice text

नोदीचा प्रकार : बोजा फेरफाराचा दिनांक : 16/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक : 15/10/2026 लिहुन घेणार : फेड बँक फायनान्शियल सर्व्हीसेस लि.नांदेड, ता.जि.नांदेड लिहुन देणार : सिध्दांत मारोतराव नरवाडे रा. तरोडा बु. गट नंबर/ सर्वे नंबर 274 यांनी दुय्यम निबंधक यांचेकडील दस्त क्रमांक 1 दिनांक 12/10/2026 प्रमाणे रक्कम रुपये 969966/- कर्ज घेऊन क्षेत्र 0.0098 चौ.मी. वर बोजा दाखल करणेबाबत श्री सिध्दांत मारोतराव नरवाडे , यांनी अर्ज दस्ताची सत्य प्रत व मा. व्यवस्थापक यांचेकडील पत्र क्रमांक 2026-27 दिनांक 12/10/2026 दिलेवरुन ७/१२ चे इतर हक्कात रक्कम रुपये 969966/- चा बोजा दाखल केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.