Ferfar #16609 · तरोडा बु.
नांदेड, नांदेड · JSON
- Type
- इतर फेरफार
- Source
- अनोंदणीकृत (application)
- Ferfar date
- 2026-10-20
- Objection until
- 2026-11-07 (6 days left)
- Certified
- —
- Gat / Survey
- 268
- Talathi
- MAROTI VENKATRAO KADAM
- First seen
- 9h ago
Notice text
नोंदीचा प्रकार : इतर फेरफार फेरफाराचा दिनांक : 20/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 20/10/2026
नोंद-
मौजे तरोडा बु.येथील गट क्र.268 चे खातेदार पारुबाई माधवराव सावंत यांच्या नावे प्लॉट क्र. 02 क्षेत्र 139 चौ.मी. असुन त्यांचा अमल फेरफार क्र.1049 अधारे 7/12 च्या इतर अधिकरात आहे.तसेच फेरफार क्र.16550 अधारे प्लॉट क्र. 02 क्षेत्र 139 चा प्लॉट मालकी हक्कात अमल आहे.करीता इतर अधिकारातील नोंद कमी करण्यास्तव नोंद घेण्यात येते.