Ferfar #16627 · तरोडा बु.
नांदेड, नांदेड · JSON
- Type
- खरेदी
- Source
- अनोंदणीकृत (application)
- Ferfar date
- 2026-10-29
- Objection until
- 2026-11-13 (12 days left)
- Certified
- —
- Gat / Survey
- 247
- Talathi
- MAROTI VENKATRAO KADAM
- First seen
- 8h ago
Notice text
नोदीचा प्रकार:- खरेदी#माहिती मिळालेचा दिनांक:- 26/10/2026# फेरफाराचा दिनांक:- 29/10/2026
लिहुन देणार:-
दिपक गंगाधर योगी - - -रा. तरोडा बु.(खाता क्रमांक525) यांचे गट/सर्व्हे क्रमांक247, लागवडीयोग्य क्षेत्र 0.1127 हे.आर.चौ.मी पैकी लागवडीयोग्य क्षेत्र 0.0116 हे.आर.चौ.मी आणि पोटखराब क्षेत्र 0.0000 हे.आर.चौ.मी हे त्यांनी दस्त क्र. 115 दि.08/11/1985 अधारे मारोती दत्तात्रय बागडे यांना विक्री केला तोच प्लॉट त्यांनी दस्त क्र. 219 दि.19/07/1995 अधारे सविता साईनाथ कोडगीरे यांना विक्री केला व त्यांनी दस्त क्र. 807 दि.22/02/2001 अधारे धाराबाई मोतीराम भुरुडे व कृष्णा मोतीराम भुरुडे यांना विक्री केला तोच प्लॉट त्यांनी खालील खरेदीदारास विक्री केला.
लिहुन घेणार :
दिगंबर माधवराव शिंगनकर , (खाता क्रमांक :-15237)गट/सर्व्हे क्रमांक 247 लागवडीयोग्य क्षेत्र 0.0116 हे.आर.चौ.मी आणि पोटखराब क्षेत्र 0.0000 हे.आर.चौ.मी प्लॉट क्र. 02 चा उत्तरेकडील भाग
यांना दुय्यम निंबधक नांदेड 2 जिल्हा नांदेड यांचेकडील खरेदी दस्त क्रमांक 1243 दिनांक 29/03/2004 प्रमाणे रक्कम रुपये 350000 घेऊन खरेदी दिली.सबब खरेदी घेणा-याचे नाव गाव नमुना नं. 7/12 वर दाखल केले.