सातबारा Watch

← तरोडा बु.

Ferfar #16635 · तरोडा बु.

नांदेड, नांदेड · JSON

Type
खरेदी
Source
अनोंदणीकृत (application)
Ferfar date
2026-11-02
Objection until
Certified
—
Gat / Survey
212
Talathi
MAROTI VENKATRAO KADAM
First seen
3h ago

Notice text

नोदीचा प्रकार:- खरेदी#माहिती मिळालेचा दिनांक:- 02/11/2026# फेरफाराचा दिनांक:- 02/11/2026 लिहुन देणार:- गंगाधर माधवराव देशमुख रा. तरोडा बु.(खाता क्रमांक77) यांचे गट/सर्व्हे क्रमांक212, लागवडीयोग्य क्षेत्र 0.3337 हे.आर.चौ.मी पैकी लागवडीयोग्य क्षेत्र 0.0056 हे.आर.चौ.मी आणि पोटखराब क्षेत्र 0.0000 हे.आर.चौ.मी हे त्यांनी दस्त क्र. 1421 दि.19/02/198 अधारे अशोक कन्हेयालाल शर्मा व इतर 5 यांना विक्री केला तोच प्लॉट त्यांनी दस्त क्र. 1750 दि. 24/06/1994 अधारे राजेंद्रकुमार मुरारीलाल शर्मा व संजयकुमार मुरारीलाल शर्मा यांना विक्री केला तोच प्लॉट त्यांनी खालील खरेदीदारास विक्री केला. लिहुन घेणार : दिगांबर मोहनराव लिंगायत , (खाता क्रमांक :-15245)गट/सर्व्हे क्रमांक 212 लागवडीयोग्य क्षेत्र 0.0056 हे.आर.चौ.मी आणि पोटखराब क्षेत्र 0.0000 हे.आर.चौ.मी प्लॉट क्र. 33 व 34 चा मधला भाग यांना दुय्यम निंबधक नांदेड 2 जिल्हा नांदेड यांचेकडील खरेदी दस्त क्रमांक 2889 दिनांक 23/03/2021 प्रमाणे रक्कम रुपये 390000 घेऊन खरेदी दिली.सबब खरेदी घेणा-याचे नाव गाव नमुना नं. 7/12 वर दाखल केले.