सातबारा Watch

← तरोडा बु.

Ferfar #16641 · तरोडा बु.

नांदेड, नांदेड · JSON

Type
इतर फेरफार
Source
अनोंदणीकृत (application)
Ferfar date
2026-11-03
Objection until
Certified
—
Gat / Survey
274
Talathi
MAROTI VENKATRAO KADAM
First seen
31h ago

Notice text

नोंदीचा प्रकार : इतर फेरफार फेरफाराचा दिनांक : 03/11/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 03/11/2026 हक्कसोडपत्र नोंद - अर्जदार बानेबी बाबु शेख व इतर यांनी विनंती अर्ज व हक्कसोडपत्र दिल्यावरुन नोंद घेण्यात येते की, मौजे तरोडा बु.येथील गट क्र. 274 मध्ये खातेदार १)बानेबी बाबु शेख २)शेख फय्याज शेख बाबु ३)जुलेखा बेगम अब्दुला शेख बाबु ४)जरीना सर्ताजुद्दीन खान ५)फातिमाबेगम मजहर खान ६)अजमेरी शेख बाबु शेख यांच्या नावे प्लॉट क्र.11 क्षेत्र 104 चौ.मी. चा प्लॉट असुन त्या पैकी अनु क्र.२ ते ६ यांनी त्यांचा हक्क सोडला आहे.जे हक्कसोडपत्र शपथपत्र क्र.DW 285194 दि.28/09/2026 ज्याचा रजिस्टर नोटरील न.875 दि.28/09/2026 आहे. करीता त्यांनी दिलेला विनंती अर्ज व हक्कसोडपत्र दिल्यावरुन बानेबी बाबु शेख यांच्या नावे नोंद घेण्यात येते करीता नोंद सादर.