Ferfar #1453 · गाडेगांव
नांदेड, नांदेड · JSON
- Type
- इतर फेरफार
- Source
- अनोंदणीकृत (application)
- Ferfar date
- 2026-10-02
- Objection until
- 2026-10-20
- Certified
- —
- Gat / Survey
- 121
- Talathi
- MUNGAL VASANT GOPINATHRAO
- First seen
- 10h ago
Notice text
नोंदीचा प्रकार : इतर फेरफार फेरफाराचा दिनांक : 02/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 02/10/2026
मौजे गाडेगाव येथिल खातेदार हणमंत गोविंदराव उमरेकर यानी अर्ज दिला आहे कि त्यांचे गट क्र 121 मध्ये नविन बोअर घेतला आहे. करिता अर्ज व 100 रु बॉण्ड वरिल शपथ पत्र दिले वरुन नोंद घेतली आहे ,मंजुरिस्तव सादर.