Ferfar #1460 · गाडेगांव
नांदेड, नांदेड · JSON
- Type
- इतर फेरफार
- Source
- अनोंदणीकृत (application)
- Ferfar date
- 2026-10-23
- Objection until
- 2026-11-07 (6 days left)
- Certified
- —
- Gat / Survey
- 35
- Talathi
- सावंत नागेश ज्ञानोबा
- First seen
- 7h ago
Notice text
नोंदीचा प्रकार : इतर फेरफार फेरफाराचा दिनांक : 23/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 21/10/2026
बाजुस दर्शविलेल्या गट क्र 35 मधील खातेदार साईनाथ व्यंकटराव उबाळे रा गाडेगाव येथील रहिवाशी असुन त्यांच्या नावे मौजे गाडेगाव येथील गट क्र 35 मध्ये क्षेत्र 0.41 हे आर जमीन असुन त्यांनी आपल्या शेतात एक बोअर मारले आहे तरी सदरील बोअर त्यांनी आपल्या इतर हक्कात नोंद करुन देण्याची विनंती केली आहे.
करीता वरील प्रमाणे 100 रु चे बॉंड क्र 83AB 173457 वर नोटरी शपथपत्र व फेरफार अर्ज सादर केलेवरुन सदरची नोंद घेण्यात येते.
करीता नोंद मंजुरीस्तव सादर.