सातबारा Watch

← बोंढार तर्फे हवेली

Ferfar #1109 · बोंढार तर्फे हवेली

नांदेड, नांदेड · JSON

Type
इतर फेरफार
Source
अनोंदणीकृत (application)
Ferfar date
2026-11-03
Objection until
2026-11-18 (14 days left)
Certified
—
Gat / Survey
118
Talathi
सावंत नागेश ज्ञानोबा
First seen
14h ago

Notice text

नोंदीचा प्रकार : इतर फेरफार फेरफाराचा दिनांक : 03/11/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 02/11/2026 बाजुस दर्शविलेल्‍या गट क्र 118 मधील खातेदार कानुपाञा सटवाजी तिडके रा बोंढार तर्फे हवेली येथील रहिवाशी असुन त्यांच्‍या नावे मौजे बोंढार तर्फे हवेली येथील गट क्र 118 मध्‍ये क्षेत्र 0.80 हे आर जमीन असुन त्‍यामध्‍ये त्‍यांनी एक बोअर मारले आहे तरी सदरील बोअर त्‍यांनी आपल्‍या इतर हक्कात नोंद करुन देण्‍याची विनंती केली आहे. करीता वरील प्रमाणे 100 रु चे बॉंड वर नोटरी शपथपत्र व फेरफार अर्ज सादर केलेवरुन सदरची नोंद घेण्‍यात येते. करीता नोंद मंजुरीस्‍तव सादर.