सातबारा Watch

← नागापूर

Ferfar #406 · नागापूर

नांदेड, नांदेड · JSON

Type
इतर फेरफार
Source
अनोंदणीकृत (application)
Ferfar date
2026-10-13
Objection until
2026-10-31
Certified
—
Gat / Survey
86
Talathi
दिलीप मोतीराम पवार
First seen
11h ago

Notice text

नोंदीचा प्रकार : इतर फेरफार फेरफाराचा दिनांक : 13/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 09/10/2026 बोअर नोंद :- दिगांबर रघुनाथ करडीले रा.नागापूर यांनी आर्ज दिला कि बाजूस दाखल मौ. नागापूर येथील गट न 86 मध्ये त्याच्या शेत हिश्यात 1 स्वतंत्र बोअर केले असून नोंद घेणे बाबत आर्ज ,शपथपत्र , केले वरून नोंद केली आहे.