Ferfar #410 · नागापूर
नांदेड, नांदेड · JSON
- Type
- इतर फेरफार
- Source
- अनोंदणीकृत (application)
- Ferfar date
- 2026-10-27
- Objection until
- Certified
- —
- Gat / Survey
- 53
- Talathi
- दिलीप मोतीराम पवार
- First seen
- 11h ago
Notice text
नोंदीचा प्रकार : इतर फेरफार फेरफाराचा दिनांक : 27/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 26/10/2026
बोअर नोंद :-
आत्माराम एकनाथ मस्के ,दत्ता शिवाजी मस्के रा.नागापूर यांनी आर्ज दिला कि बाजूस दाखल मौ. नागापूर येथील गट न 53 मध्ये त्याच्या शेत हिश्यात प्रत्येकी 1, 1 स्वतंत्र बोअर केले असून नोंद घेणे बाबत आर्ज ,शपथपत्र ,केले वरून नोंद केली आहे.