Ferfar #1575 · वांगी
नांदेड, नांदेड · JSON
- Type
- इतर फेरफार
- Source
- अनोंदणीकृत (application)
- Ferfar date
- 2026-10-01
- Objection until
- 2026-10-16
- Certified
- —
- Gat / Survey
- 51
- Talathi
- दिलीप मोतीराम पवार
- First seen
- 13h ago
Notice text
नोंदीचा प्रकार : इतर फेरफार फेरफाराचा दिनांक : 01/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 30/09/2026
सुनील अमृता करडीले रा.नागापूर यांनी आर्ज दिला कि बाजूस दाखल मौ. वांगी येथील गट न 51 मध्ये त्याच्या शेत हिश्यात 1 स्वतंत्र बोअर केले असून नोंद घेणे बाबत आर्ज ,शपथपत्र केले वरून नोंद केली आहे.