सातबारा Watch

← वांगी

Ferfar #1582 · वांगी

नांदेड, नांदेड · JSON

Type
इतर फेरफार
Source
अनोंदणीकृत (application)
Ferfar date
2026-11-05
Objection until
2026-11-20 (14 days left)
Certified
—
Gat / Survey
17
Talathi
दिलीप मोतीराम पवार
First seen
1h ago

Notice text

नोंदीचा प्रकार : इतर फेरफार फेरफाराचा दिनांक : 05/11/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 04/11/2026 बोअर नोंद :- यमुनाबाई जनार्धन पवार रा.वांगी यांनी आर्ज दिला कि बाजूस दाखल मौ. वांगी येथील गट न 17 मध्ये त्याच्या शेत हिश्यात 1 स्वतंत्र बोअर केले असून नोंद घेणे बाबत आर्ज ,शपथपत्र ,जायमोक्यावर पंचनामा केले वरून नोंद केली आहे.