सातबारा Watch

← सिद्धनाथ

Ferfar #1275 · सिद्धनाथ

नांदेड, नांदेड · JSON

Type
बोजा कमी करणे
Source
अनोंदणीकृत (application)
Ferfar date
2026-09-21
Objection until
2026-10-06
Certified
—
Gat / Survey
79
Talathi
नागलमे एल.के.
First seen
21h ago

Notice text

नोंदीचा प्रकार : बोजा कमी करणे फेरफाराचा दिनांक : 21/09/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 16/09/2026 लिहून देणार : पैनगंगा मल्टीस्टेट को ओप .क्रेडीट सो .नांदेड लिहून घेणार : एकनाथ शेषेराव पाटील यांनी सर्व्हे क्रमांक : 79 तपशिल : दिनांक 22/07/2024 रोजी पैनगंगा अर्बन को ऑप क्रेडीट सोसा लि नांदेड चा एकनाथ शेषेराव पाटील यांच्या नावे र.रु.500000/- कर्ज. - 1224 फेरफार क्रमांकाने घेतलेला बोजा पुर्ण व्याजासह परतफेड केले असून ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी करणेबाबत बँक / पतसंस्था / सेवा सोसायटी यांचेकडील पत्र/ दाखला दिलेवरुन ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.