Ferfar #1276 · सिद्धनाथ
नांदेड, नांदेड · JSON
- Type
- इतर फेरफार
- Source
- अनोंदणीकृत (application)
- Ferfar date
- 2026-10-16
- Objection until
- 2026-10-31
- Certified
- —
- Gat / Survey
- 76
- Talathi
- नागलमे एल.के.
- First seen
- 20h ago
Notice text
नोंदीचा प्रकार : इतर फेरफार फेरफाराचा दिनांक : 16/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 12/10/2026
शिवानंद स्वामी देवस्थान मालकीची मौ .सिद्धनाथ येथे गट क्र 76 मध्ये 2.02 आर मालकी हिस्स्याची जमीन असून त्यात त्यांनी स्वतंत्र हिस्स्यात बोअर घेतला आहे .आर्ज शपथपत्र व सचिव माणिक श्रीनिवास देशमुख यांचे ना हरकत प्रमाणपत्र याधारे नोंद घेतली .मंजुरीस्तव सादर .