Ferfar #2018 · पूणेगांव
नांदेड, नांदेड · JSON
- Type
- आदेश व दस्तावेज
- Source
- आदेश (order)
- Ferfar date
- 2026-10-14
- Objection until
- 2026-10-29
- Certified
- —
- Gat / Survey
- 105
- Talathi
- नागलमे एल.के.
- First seen
- 9h ago
Notice text
नोंदीचा प्रकार : आदेश व दस्तावेज फेरफाराचा दिनांक : 14/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 12/10/2026
अधिकारी : तहसीलदार
आदेश क्रमांक : 2026/जमा 1 /संकीर्ण /पत्र कावी /8525643
आदेश दिनांक : 18/03/2026
तहसीलदार नांदेड यांनी आदेश क्र 2026 /जमा 1 संकीर्ण /पत्र /कावी -8525643 दिनाक मार्च 2026आधारे भूविकास बँकेच्या कर्ज नोंदी कमी करण्यास सांगितल्याप्रमाणे कर्जदार काशीराम खिरबा पुयड यांच्या गट क्र 105 वरील सातबारावरील इतर अधिकारातील भूविकास बँक चा बोजा 27000 रु .कमी करण्याकरिता नोंद घेतली .मंजुरीस्तव सादर .