Ferfar #9084 · तुप्पा
नांदेड, नांदेड · JSON
- Type
- आदेश व दस्तावेज
- Source
- आदेश (order)
- Ferfar date
- 2025-12-12
- Objection until
- Certified
- —
- Gat / Survey
- 133
- Talathi
- अन्नमवार वाय. व्हि.
- First seen
- 9h ago
Notice text
नोंदीचा प्रकार : आदेश व दस्तावेज फेरफाराचा दिनांक : 12/12/2025 माहिती मिळालेचा दिनांक :- 12/12/2025
आदेश नोंद
मा.उपर जिल्हाधिकारी साहेब नांदेड यांचे न्यायालय संचिका क्रं 2025/आरटीएस-59/तुप्पा(नांदेड)/अपील/सिआर-27 व 28 दि 29/08/2025 अन्वये
मौ तुप्पा ता.जि.नांदेड येथील शेत गट क्रं 133 मधील फेरफार क्रं 7414 व 7442 हा फेर कायम करण्यासाठी वरील आदेशाप्रमाणे आदेशीत केले आहे
वरील फेर क्रं 7414 अन्वये खातेदार राधाबाई माधवराव गाडेवाड यांच्या नांवे गट क्रं 133 मध्ये क्षेत्र 0.63 हे आर तसेच फेरफार क्रं 7442 अन्वये
खातेदार रामचंद्र पांडोजी टिपरसे यांचे नांवे गट क्रं 133 मध्ये क्षेत्र 0.30 हे आर जमीन वर्ग करणेसाठी आदेशीत केले आहे
करीता वरील आदेशान्वये पुढील कार्यवाहीस्तव सादर.