Ferfar #9743 · तुप्पा
नांदेड, नांदेड · JSON
- Type
- इतर फेरफार
- Source
- अनोंदणीकृत (application)
- Ferfar date
- 2026-10-12
- Objection until
- 2026-10-27
- Certified
- —
- Gat / Survey
- 93
- Talathi
- अन्नमवार वाय. व्हि.
- First seen
- 14h ago
Notice text
नोंदीचा प्रकार : इतर फेरफार फेरफाराचा दिनांक : 12/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 12/10/2026
विहीर नोंद
खातेदार रामचंद्र वामनराव कोरके यांची मौ तुप्पा ता नांदेड
येथील शेत गट क्रं 93 मध्ये जमीन असुन त्यात त्यांची एक विहीर आहे
करीता 100/- रु च्या बाँडपेपरवर शपथपत्र,स्थळ पाहणी व पंचनामा केल्यावरुन विहीरीची नोंद घेण्यात आली
मंजुरीस्तव सादर