Ferfar #9752 · तुप्पा
नांदेड, नांदेड · JSON
- Type
- इतर फेरफार
- Source
- अनोंदणीकृत (application)
- Ferfar date
- 2026-10-19
- Objection until
- 2026-11-03 (2 days left)
- Certified
- —
- Gat / Survey
- 278
- Talathi
- अन्नमवार वाय. व्हि.
- First seen
- 8h ago
Notice text
नोंदीचा प्रकार : इतर फेरफार फेरफाराचा दिनांक : 19/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 19/10/2026
बोअरवेल नोंद
खातेदार कैलास दत्तराम कदम त्यांची मौ तुप्पा ता नांदेड
येथील शेत गट क्रं 278 मध्ये जमीन असुन त्यात त्यांनी एक बोअरवेल पाडला आहे
करीता 100/- रु च्या बाँडपेपरवर शपथपत्र,स्थळ पाहणी व पंचनामा केल्यावरुन नोंद घेण्यात आली
मंजुरीस्तव सादर