सातबारा Watch

← तुप्पा

Ferfar #9753 · तुप्पा

नांदेड, नांदेड · JSON

Type
इतर फेरफार
Source
अनोंदणीकृत (application)
Ferfar date
2026-10-19
Objection until
2026-11-03 (2 days left)
Certified
—
Gat / Survey
265
Talathi
अन्नमवार वाय. व्हि.
First seen
9h ago

Notice text

नोंदीचा प्रकार : इतर फेरफार फेरफाराचा दिनांक : 19/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 19/10/2026 बोअरवेल नोंद खातेदार सदाशिव पुरभाजी कोरके त्‍यांची मौ तुप्पा ता नांदेड येथील शेत गट क्रं 265 मध्‍ये जमीन असुन त्‍यात त्‍यांनी एक बोअरवेल पाडला आहे करीता 100/- रु च्या बाँडपेपरवर शपथपत्र,स्‍थळ पाहणी व पंचनामा केल्‍यावरुन नोंद घेण्‍यात आली मंजुरीस्तव सादर