Ferfar #9754 · तुप्पा
नांदेड, नांदेड · JSON
- Type
- इतर फेरफार
- Source
- अनोंदणीकृत (application)
- Ferfar date
- 2026-10-19
- Objection until
- 2026-11-03 (2 days left)
- Certified
- —
- Gat / Survey
- 339
- Talathi
- अन्नमवार वाय. व्हि.
- First seen
- 15h ago
Notice text
नोंदीचा प्रकार : इतर फेरफार फेरफाराचा दिनांक : 19/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 19/10/2026
संमतीपत्र नोंद
खातेदार नारायण विश्वांभर ढेपाळे
रा तुप्पा ता नांदेड येथील रहिवाशी असुन त्यांची मौ तुप्पा ता नांदेड
येथील गट क्रं 339 मध्ये क्षेत्र 0.46 हे आर
जमीन असुन ती त्यांनी खालील तपशीलाप्रमाणे त्यांच्या कुटुंबातील व्यक्तीस संमतीने वाटुन दिली आहे
1) लक्ष्मीबाई प्रभु ढेपाळे नाते भावजय गट क्रं 339 मध्ये क्षेत्र 0.03 हे आर
करीता 100/- रु च्या बाँडपेपरवर संमतीपत्रा आधारे नोंद घेण्यात आली
मंजुरीस्तव सादर..