सातबारा Watch

← तुप्पा

Ferfar #9761 · तुप्पा

नांदेड, नांदेड · JSON

Type
बोजा कमी करणे
Source
अनोंदणीकृत (application)
Ferfar date
2026-10-21
Objection until
2026-11-05 (4 days left)
Certified
—
Gat / Survey
408
Talathi
अन्नमवार वाय. व्हि.
First seen
10h ago

Notice text

नोंदीचा प्रकार : बोजा कमी करणे फेरफाराचा दिनांक : 21/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 21/10/2026 लिहून देणार : श्री क्षत्रिय समाज अर्बन को-ऑप.क्रे.सो.लि.नांदेड लिहून घेणार : तिरुपतीबाई महावीरसिंह ठाकुर यांनी सर्व्हे क्रमांक : 408 तपशिल : प्रमाणे तिरुपतीबाई महावीरसिंह ठाकुर यानी श्री क्षत्रिय समाज अर्बन को-ऑप.क्रे.सो.लि.नांदेड शाखा श्री क्षत्रिय भवन श्री महाराणा प्रतापसिंहजी मार्ग गाडीपुरा नांदेड मार्फत व्यवस्थापक अशोकसिंह भगवानसिंह चौव्हान यांच्या कडुन रक्कम रुपये 150000.00 कर्ज घेवून गहाणखत करुन दिले. - 7681 फेरफार क्रमांकाने घेतलेला बोजा पुर्ण व्याजासह परतफेड केले असून ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी करणेबाबत बँक / पतसंस्था / सेवा सोसायटी यांचेकडील पत्र/ दाखला दिलेवरुन ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.