Ferfar #9765 · तुप्पा
नांदेड, नांदेड · JSON
- Type
- खरेदी
- Source
- अनोंदणीकृत (application)
- Ferfar date
- 2026-10-26
- Objection until
- 2026-11-12 (11 days left)
- Certified
- —
- Gat / Survey
- 276
- Talathi
- अन्नमवार वाय. व्हि.
- First seen
- 9h ago
Notice text
नोदीचा प्रकार:- खरेदी#माहिती मिळालेचा दिनांक:- 26/10/2026# फेरफाराचा दिनांक:- 26/10/2026
लिहुन देणार:-
महाजन गुणाजी चितळे यांचे वारस म्हणुन गंगाधर महाजन चितळे रा. तुप्पा(खाता क्रमांक24663) यांचे गट/सर्व्हे क्रमांक276, लागवडीयोग्य क्षेत्र 0.6645 हे.आर.चौ.मी पैकी लागवडीयोग्य क्षेत्र 0.0111 हे.आर.चौ.मी आणि पोटखराब क्षेत्र 0.0000 हे.आर.चौ.मी हे त्यांनी
लिहुन घेणार सुमनबाई रामराव वगळे यांना दस्त क्रं 7156 दि 27/11/1989 अन्वये दिला आहे
लिहुन देणार सुमनबाई रामराव वगळे यांनी लिहुन घेणार बाबुबेग रसुलबेग मोगल यांना दस्त क्रं 2130 दि 26/05/2008 अन्वये दिला आहे.
लिहुन देणार बाबुबेग रसुलबेग मोगल यांनी लिहुन घेणार शेख मुस्तफा शेख यासीन साहब यांना दस्त क्रं 2817 दि 06/04/2010 अन्वये दिला आहे
लिहुन देणार शेख मुस्तफा शेख यासीन साहब यांनी लिहुन घेणार वैजनाथ ज्ञानोबा पिंपळपल्ले व संतोष विठठलराव मेकाले यांना दस्त क्रं 12571 दि 08/12/2011 अन्वये दिला आहे
लिहुन देणार वैजनाथ ज्ञानोबा पिंपळपल्ले व संतोष विठठलराव मेकाले यांनी
लिहुन घेणार : प्लॉट क्रं 144
सय्यद वाहेदअली पि मंजुरअली ,हाफीज मो.खुर्शीद अन्सारी पि. एैनुल अन्सारी - - -, (खाता क्रमांक :-46357)गट/सर्व्हे क्रमांक 276 लागवडीयोग्य क्षेत्र 0.0111 हे.आर.चौ.मी आणि पोटखराब क्षेत्र 0.0000 हे.आर.चौ.मी
यांना दुय्यम निंबधक नांदेड 1 जिल्हा नांदेड यांचेकडील खरेदी दस्त क्रमांक 1002 दिनांक 07/02/2013 प्रमाणे रक्कम रुपये 73000 घेऊन खरेदी दिली.सबब खरेदी घेणा-याचे नाव गाव नमुना नं. 7/12 वर दाखल केले.