सातबारा Watch

← तुप्पा

Ferfar #9779 · तुप्पा

नांदेड, नांदेड · JSON

Type
खरेदी
Source
अनोंदणीकृत (application)
Ferfar date
2026-11-04
Objection until
Certified
—
Gat / Survey
406
Talathi
अन्नमवार वाय. व्हि.
First seen
32h ago

Notice text

नोदीचा प्रकार:- खरेदी#माहिती मिळालेचा दिनांक:- 04/11/2026# फेरफाराचा दिनांक:- 04/11/2026 मयताचे नांव कमी करणे नोंद खातेदार शेख जियान शेख जब्बार व ईतर यांनी अर्ज दिल्यावरुन मौ तुप्पा ता जि नांदेड येथील शेत गट क्रं 406 मध्ये क्षेत्र 0.0112 हे आर चौ मी जमीन असुन त्यातील शेख फेरोज बेगम शेख जब्बार हे दि 19.09.2022 रोजी मयत झाले आहेत करीता अर्जदार यांनी दिलेल्या विनंती अर्ज, मृत्यूप्रमाणपत्र दिल्यावरुन मयताचे नांव कमी करण्याची नोंद घेण्यात आली मंजुरीस्तव सादर.