सातबारा Watch

← पिंपळगांव मिस्ञी

Ferfar #430 · पिंपळगांव मिस्ञी

नांदेड, नांदेड · JSON

Type
इतर फेरफार
Source
अनोंदणीकृत (application)
Ferfar date
2026-08-29
Objection until
2026-10-01
Certified
—
Gat / Survey
38
Talathi
नागलमे एल.के.
First seen
9h ago

Notice text

नोंदीचा प्रकार : इतर फेरफार फेरफाराचा दिनांक : 29/08/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 20/08/2026 खातेदार नामे गोविंदा महादजी पुयड यांच्या नावे मौ पिंपळगाव मिश्री शिवारात गट क्रमांक 38 मध्ये 0.50 आर मालकी हिस्स्याची जमीन असून त्यात त्यांनी स्वतंत्र हिस्स्यात बोअर घेतला आहेत .आर्ज व शपथपत्र दिल्यावरून प्रत्यक्ष स्थळ पाहणी करून पंचनामा करून नोंद घेतली .नोंद मंजुरीस्तव सादर .