Ferfar #1044 · भायेगांव
नांदेड, नांदेड · JSON
Notice text
नोंदीचा प्रकार : इतर फेरफार फेरफाराचा दिनांक : 19/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 19/10/2026
संमतीपत्र नोंद
खातेदार नारायण गोविंदा कोचार
रा तुप्पा ता नांदेड येथील रहिवाशी असुन त्यांची मौ तुप्पा ता नांदेड
येथील गट क्रं 64 मध्ये क्षेत्र 0.81 हे आर, गट क्रं 17 क्षेत्र 0.15 हे आर व गट क्रं 62 क्षेत्र 0.35 हे आर
जमीन असुन ती त्यांनी खालील तपशीलाप्रमाणे त्यांच्या कुटुंबातील व्यक्तीस संमतीने वाटुन दिली आहे
1) व्यंकटी नारायण कोचार नाते मुलगा गट क्रं 64 क्षेत्र 0.2025 हे आर, गट क्रं 17 क्षेत्र 0.0375 हे आर व गट क्रं 62 क्षेत्र 0.0875 हे आर
2) परसराम नारायण कोचार नाते मुलगा गट क्रं 64 क्षेत्र 0.2025 हे आर, गट क्रं 17 क्षेत्र 0.0375 हे आर व गट क्रं 62 क्षेत्र 0.0875 हे आर
3) शिवाजी नारायण कोचार नाते मुलगा गट क्रं 64 क्षेत्र 0.2025 हे आर, गट क्रं 17 क्षेत्र 0.0375 हे आर व गट क्रं 62 क्षेत्र 0.0875 हे आर
4) उत्तम नारायण कोचार नाते मुलगा गट क्रं 64 क्षेत्र 0.2025 हे आर, गट क्रं 17 क्षेत्र 0.0375 हे आर व गट क्रं 62 क्षेत्र 0.0875 हे आर
करीता 500/- रु च्या बाँडपेपरवर नोंदनिकृत नोटरी केलेले क्रं 1309 दि 18/09/2025 अन्वये संमतीपत्रा आधारे नोंद घेण्यात आली
मंजुरीस्तव सादर..