Ferfar #1045 · भायेगांव
नांदेड, नांदेड · JSON
- Type
- इतर फेरफार
- Source
- अनोंदणीकृत (application)
- Ferfar date
- 2026-10-24
- Objection until
- 2026-11-08 (6 days left)
- Certified
- —
- Gat / Survey
- 50
- Talathi
- अन्नमवार वाय. व्हि.
- First seen
- 21h ago
Notice text
नोंदीचा प्रकार : इतर फेरफार फेरफाराचा दिनांक : 24/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 24/10/2026
बोअरवेल नोंद
खातेदार मारोती माधवराव कोल्हे त्यांची मौ भायेगाव ता नांदेड
येथील शेत गट क्रं 50 मध्ये जमीन असुन त्यात त्यांनी एक बोअरवेल पाडला आहे
करीता 100/- रु च्या बाँडपेपरवर शपथपत्र,स्थळ पाहणी व पंचनामा केल्यावरुन नोंद घेण्यात आली
मंजुरीस्तव सादर