सातबारा Watch

← काकांडी तर्फे तुप्पा

Ferfar #2897 · काकांडी तर्फे तुप्पा

नांदेड, नांदेड · JSON

Type
इतर फेरफार
Source
अनोंदणीकृत (application)
Ferfar date
2026-10-21
Objection until
2026-11-05 (4 days left)
Certified
—
Gat / Survey
249
Talathi
गौतम सुदाम पांढरे
First seen
11h ago

Notice text

नोंदीचा प्रकार : इतर फेरफार फेरफाराचा दिनांक : 21/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 19/10/2026 बोअर नोंद बाजूस वर्णन केलेली जमीन मौ.काकांडी तर्फे तूप्पा ता.नांदेड जि.नांदेड येथील ग.न./स.न. 249 मध्ये सातबारा अभिलेखानुसार दत्तराम ग्यानोबा देशमुख यांच्या नावे. जमीन असून सदर जमिनीमध्ये त्यांनी त्यांच्या क्षेत्रात एक बोअरवेल असल्याबाबतचे 100 च्या बंधपत्रावर शपथपत्र, सातबारा , बोअरवेल सोबतचा फोटो , बोअर प्रमाणपत्र दिलेवरुन सदर सातबाराच्या इतर अधिकारात दत्तराम ग्यानोबा देशमुख यांच्या क्षेत्रात एक बोअरवेल अशी नोंद घेण्यात आली.