सातबारा Watch

← काकांडी तर्फे तुप्पा

Ferfar #2899 · काकांडी तर्फे तुप्पा

नांदेड, नांदेड · JSON

Type
बोजा कमी करणे
Source
अनोंदणीकृत (application)
Ferfar date
2026-11-04
Objection until
2026-11-19 (14 days left)
Certified
—
Gat / Survey
13, 352
Talathi
गौतम सुदाम पांढरे
First seen
9h ago

Notice text

नोंदीचा प्रकार : बोजा कमी करणे फेरफाराचा दिनांक : 04/11/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 02/11/2026 लिहून देणार : स्टेट बँक ऑफ इंडिया लिहून घेणार : रामचंद्र राघोजी मौ. काकांडी तर्फे तूप्पा गट नंबर/ सर्वे नंबर 13 आणि 352 वरील स्टेट बँक ऑफ इंडिया यांचेकडून दिनांक 16/08/2018 रोजी घेतलेले कर्ज रक्कम रु. 319000 पुर्ण व्याजासह परतफेड केले असून ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी करणेबाबत बँक पत्र दिनांक 26.10.2026 संदर्भ क्रमांक BM/2026-27/11 आणि अर्ज दिलेवरुन ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.