सातबारा Watch

← धनेगांव

Ferfar #11306 · धनेगांव

नांदेड, नांदेड · JSON

Type
खरेदी
Source
अनोंदणीकृत (application)
Ferfar date
2026-09-30
Objection until
2026-10-15
Certified
—
Gat / Survey
89/1/2
Talathi
सोनटक्के डि. एस.
First seen
14h ago

Notice text

नोदीचा प्रकार:- खरेदी#माहिती मिळालेचा दिनांक:- 29/09/2026# फेरफाराचा दिनांक:- 30/09/2026 लिहुन देणार:- मयत खातेदार अविनाश बसंतराव पाध्‍ये यांचे वारस अवनी अविनाश पाध्ये ,अश्विनी देवव्रत धारकर ,पद्मीनी अतुल ढवळे ,मीरा अविनाश पाध्ये - - -रा. धनेगांव(खाता क्रमांक26) यांचे गट/सर्व्हे क्रमांक89/1/2, लागवडीयोग्य क्षेत्र 1.6385 हे.आर.चौ.मी पैकी लागवडीयोग्य क्षेत्र 0.0108 हे.आर.चौ.मी आणि पोटखराब क्षेत्र 0.0000 हे.आर.चौ.मी हे त्यांनी लिहुन घेणार : रामराव पुंडलिकराव जोगदंड यांना खरेदी दस्‍त क्र 2504 दि 30.01.1986 रोजी विक्री केला होता व तोच प्‍लॉट त्‍यांनी दैवशाला बालाजी गजले यांना खरेदी दस्‍त क्र 1414 दि 29.03.2001 रोजी विक्री केला आहे व दैवशाला बालाजी गजले यांनी खालील खरेदीदारास विक्री केला आहे. लिहुन घेणार : प्‍लॉट क्र 20 व्यंकटी दत्तात्रय आंबटवार , (खाता क्रमांक :-20665)गट/सर्व्हे क्रमांक 89/1/2 लागवडीयोग्य क्षेत्र 0.0108 हे.आर.चौ.मी आणि पोटखराब क्षेत्र 0.0000 हे.आर.चौ.मी यांना दुय्यम निंबधक नांदेड 2 जिल्हा नांदेड यांचेकडील खरेदी दस्त क्रमांक 4649 दिनांक 05/11/2007 प्रमाणे रक्कम रुपये 70000 घेऊन खरेदी दिली.सबब खरेदी घेणा-याचे नाव गाव नमुना नं. 7/12 वर दाखल केले.