सातबारा Watch

← धनेगांव

Ferfar #11405 · धनेगांव

नांदेड, नांदेड · JSON

Type
खरेदी
Source
अनोंदणीकृत (application)
Ferfar date
2026-10-17
Objection until
2026-11-01 (0 days left)
Certified
—
Gat / Survey
61/2/2
Talathi
सोनटक्के डि. एस.
First seen
11h ago

Notice text

नोदीचा प्रकार:- खरेदी#माहिती मिळालेचा दिनांक:- 16/10/2026# फेरफाराचा दिनांक:- 17/10/2026 लिहुन देणार:- अईदाबेगम हाजी म. सिराजी ,अलीमखान कामिलदादखान ,कलीम अहेमद फतेहमहमद ,म. मतिन हाजी म. सिराजी ,साजेदाबेगम म. रहिमोद्दीन - - -रा. धनेगांव(खाता क्रमांक305) यांचे गट/सर्व्हे क्रमांक61/2/2, लागवडीयोग्य क्षेत्र 0.2567 हे.आर.चौ.मी पैकी लागवडीयोग्य क्षेत्र 0.0076 हे.आर.चौ.मी आणि पोटखराब क्षेत्र 0.0000 हे.आर.चौ.मी हे त्यांनी लिहुन घेणार : महंमद गौस महमद राजेसाब यांना खरेदी दस्‍त क्र 118 दि 09.01.2006 रोजी खरेदीखत अधारे विक्री केला होता व तोच प्‍लॉट त्‍यांनी खालील प्रमाणे लिहुन घेणार : महंमद गौस महंमद सरवर यांना खरेदी दस्‍त क्र 140 दि 13.01.2009 रोजी खरेदीखत अधारे विक्री केला होता व तोच प्‍लॉट त्‍यांनी खालील प्रमाणे लिहुन घेणार : प्‍लॉट क्र 100 चा उत्तरेकडील भाग शाहीन बानू जमीर अहेमद , (खाता क्रमांक :-20725)गट/सर्व्हे क्रमांक 61/2/2 लागवडीयोग्य क्षेत्र 0.0076 हे.आर.चौ.मी आणि पोटखराब क्षेत्र 0.0000 हे.आर.चौ.मी यांना दुय्यम निंबधक नांदेड 1 जिल्हा नांदेड यांचेकडील खरेदी दस्त क्रमांक 5702 दिनांक 02/06/2011 प्रमाणे रक्कम रुपये 77000 घेऊन खरेदी दिली.सबब खरेदी घेणा-याचे नाव गाव नमुना नं. 7/12 वर दाखल केले.