सातबारा Watch

← धनेगांव

Ferfar #11429 · धनेगांव

नांदेड, नांदेड · JSON

Type
खरेदी
Source
अनोंदणीकृत (application)
Ferfar date
2026-10-23
Objection until
2026-11-07 (6 days left)
Certified
—
Gat / Survey
101/1/2/5
Talathi
सोनटक्के डि. एस.
First seen
14h ago

Notice text

नोदीचा प्रकार:- खरेदी#माहिती मिळालेचा दिनांक:- 21/10/2026# फेरफाराचा दिनांक:- 23/10/2026 लिहुन देणार:- भुजंगराव ग्यानोबा रा. धनेगांव(खाता क्रमांक180) यांचे गट/सर्व्हे क्रमांक101/1/2/5, लागवडीयोग्य क्षेत्र 0.8778 हे.आर.चौ.मी पैकी लागवडीयोग्य क्षेत्र 0.0056 हे.आर.चौ.मी आणि पोटखराब क्षेत्र 0.0000 हे.आर.चौ.मी हे त्यांनी प्‍लॉट क्र 22 लिहुन घेणार : नारायण रामचंद्र अ.पा.क रामचंद्र केरबा कोत्तावार यांना खरेदी दस्‍त क्र 2535 दि 28.04.1981 विक्रीखताअधारे करुन दिले होते व तोच प्‍लॉट क्र 22 त्‍यांनी खालील प्रमाणे खरेदीदारास विक्री केला आहे लिहुन घेणार : जितेंद्र मधुकरराव बिडवई यांना खरेदी दस्‍त क्र 3783 दि 09.06.1987 रोजी विक्रीखताअधारे करुन दिले होते व तोच प्‍लॉट क्र 22 त्‍यांनी खालील प्रमाणे खरेदीदारास विक्री केला आहे लिहुन घेणार : ईश्वर हरीदास गुंडाळे यांना खरेदी दस्‍त क्र 1767 दि 21.06.2018 रोजी विक्रीखताअधारे करुन दिले होते व तोच प्‍लॉट क्र 22 चा दक्षिणेकडील भाग त्‍यांनी खालील प्रमाणे खरेदीदारास विक्री केला आहे लिहुन घेणार : प्‍लॉट क्र 22 चा दक्षिणेकडील भाग कृष्णाबाई वेंकटी चौडेकर , (खाता क्रमांक :-20741)गट/सर्व्हे क्रमांक 101/1/2/5 लागवडीयोग्य क्षेत्र 0.0056 हे.आर.चौ.मी आणि पोटखराब क्षेत्र 0.0000 हे.आर.चौ.मी यांना दुय्यम निंबधक नांदेड 2 जिल्हा नांदेड यांचेकडील खरेदी दस्त क्रमांक 3627 दिनांक 07/05/2021 प्रमाणे रक्कम रुपये 171000 घेऊन खरेदी दिली.सबब खरेदी घेणा-याचे नाव गाव नमुना नं. 7/12 वर दाखल केले.