Ferfar #11430 · धनेगांव
नांदेड, नांदेड · JSON
- Type
- खरेदी
- Source
- अनोंदणीकृत (application)
- Ferfar date
- 2026-10-23
- Objection until
- 2026-11-07 (6 days left)
- Certified
- —
- Gat / Survey
- 101/1/2/5
- Talathi
- सोनटक्के डि. एस.
- First seen
- 14h ago
Notice text
नोदीचा प्रकार:- खरेदी#माहिती मिळालेचा दिनांक:- 22/10/2026# फेरफाराचा दिनांक:- 23/10/2026
लिहुन देणार:-
भुजंगराव ग्यानोबा रा. धनेगांव(खाता क्रमांक180) यांचे गट/सर्व्हे क्रमांक101/1/2/5, लागवडीयोग्य क्षेत्र 0.8778 हे.आर.चौ.मी पैकी लागवडीयोग्य क्षेत्र 0.0056 हे.आर.चौ.मी आणि पोटखराब क्षेत्र 0.0000 हे.आर.चौ.मी हे त्यांनी
लिहुन घेणार : नारायण रामचंद्र अ.पा.क रामचंद्र केरबा कोत्तावार यांना खरेदी दस्त क्र 2535 दि 28.04.1981 विक्रीखताअधारे करुन दिले होते व तोच प्लॉट क्र 22 त्यांनी खालील प्रमाणे खरेदीदारास विक्री केला आहे
लिहुन घेणार : जितेंद्र मधुकरराव बिडवई यांना खरेदी दस्त क्र 3783 दि 09.06.1987 रोजी विक्रीखताअधारे करुन दिले होते व तोच प्लॉट क्र 22 चा उत्तरेकडील भाग त्यांनी खालील प्रमाणे खरेदीदारास विक्री केला आहे
लिहुन घेणार : प्लॉट क्र 22 चा उत्तरेकडील भाग
संतोष विठ्ठल घोडके , (खाता क्रमांक :-20742)गट/सर्व्हे क्रमांक 101/1/2/5 लागवडीयोग्य क्षेत्र 0.0056 हे.आर.चौ.मी आणि पोटखराब क्षेत्र 0.0000 हे.आर.चौ.मी
यांना दुय्यम निंबधक सह दु.नि. नांदेड3 जिल्हा नांदेड यांचेकडील खरेदी दस्त क्रमांक 1766 दिनांक 21/06/2018 प्रमाणे रक्कम रुपये 75000 घेऊन खरेदी दिली.सबब खरेदी घेणा-याचे नाव गाव नमुना नं. 7/12 वर दाखल केले.