सातबारा Watch

← धनेगांव

Ferfar #11462 · धनेगांव

नांदेड, नांदेड · JSON

Type
खरेदी
Source
अनोंदणीकृत (application)
Ferfar date
2026-10-31
Objection until
2026-11-15 (14 days left)
Certified
—
Gat / Survey
78/2/2
Talathi
सोनटक्के डि. एस.
First seen
4h ago

Notice text

नोदीचा प्रकार:- खरेदी#माहिती मिळालेचा दिनांक:- 29/10/2026# फेरफाराचा दिनांक:- 31/10/2026 लिहुन देणार:- काझी मुस्ताकोद्दीन काझी हाफीजोद्दीन ,शेख इप्तेखार शेख आलम - - -रा. धनेगांव(खाता क्रमांक1604) यांचे गट/सर्व्हे क्रमांक78/2/2, लागवडीयोग्य क्षेत्र 0.5840 हे.आर.चौ.मी पैकी लागवडीयोग्य क्षेत्र 0.0056 हे.आर.चौ.मी आणि पोटखराब क्षेत्र 0.0000 हे.आर.चौ.मी हे त्यांनी लिहुन घेणार : महमद सलमान महंमद खाजा यांना खरेदी दस्‍त क्र 9042 दि 05.10.2010 रोजी विक्री केला होता व तोच प्‍लॉट त्‍यांनी खालील प्रमाणे खरेदीदारास विक्री केला आहे. लिहुन घेणार : प्‍लॉट क्र 106 सय्यद सलीम निजामोद्दीन , (खाता क्रमांक :-20767)गट/सर्व्हे क्रमांक 78/2/2 लागवडीयोग्य क्षेत्र 0.0056 हे.आर.चौ.मी आणि पोटखराब क्षेत्र 0.0000 हे.आर.चौ.मी यांना दुय्यम निंबधक नांदेड 2 जिल्हा नांदेड यांचेकडील खरेदी दस्त क्रमांक 5170 दिनांक 15/06/2011 प्रमाणे रक्कम रुपये 56000 घेऊन खरेदी दिली.सबब खरेदी घेणा-याचे नाव गाव नमुना नं. 7/12 वर दाखल केले.