Ferfar #11468 · धनेगांव
नांदेड, नांदेड · JSON
- Type
- खरेदी
- Source
- अनोंदणीकृत (application)
- Ferfar date
- 2026-10-31
- Objection until
- 2026-11-15 (14 days left)
- Certified
- —
- Gat / Survey
- 78/2/2
- Talathi
- सोनटक्के डि. एस.
- First seen
- 4h ago
Notice text
नोदीचा प्रकार:- खरेदी#माहिती मिळालेचा दिनांक:- 28/10/2026# फेरफाराचा दिनांक:- 31/10/2026
लिहुन देणार:-
काझी मुस्ताकोद्दीन काझी हाफीजोद्दीन ,शेख इप्तेखार शेख आलम - - -रा. धनेगांव(खाता क्रमांक1604) यांचे गट/सर्व्हे क्रमांक78/2/2, लागवडीयोग्य क्षेत्र 0.5840 हे.आर.चौ.मी पैकी लागवडीयोग्य क्षेत्र 0.0056 हे.आर.चौ.मी आणि पोटखराब क्षेत्र 0.0000 हे.आर.चौ.मी हे त्यांनी
लिहुन घेणार : रिजवाना बेगम सय्यद गफार यांना खरेदी दस्त क्र 9345 दि 15.10.2010 रोजी विक्रीखत करुन दिला होता व तोच प्लॉट त्यांनी खालील प्रमाणे खरेदीदारास विक्री केला आहे.
लिहुन घेणार : प्लॉट क्र 18
सलीमखान मुनीरखान पठाण , (खाता क्रमांक :-20766)गट/सर्व्हे क्रमांक 78/2/2 लागवडीयोग्य क्षेत्र 0.0056 हे.आर.चौ.मी आणि पोटखराब क्षेत्र 0.0000 हे.आर.चौ.मी
यांना दुय्यम निंबधक नांदेड 2 जिल्हा नांदेड यांचेकडील खरेदी दस्त क्रमांक 7640 दिनांक 04/12/2014 प्रमाणे रक्कम रुपये 120000 घेऊन खरेदी दिली.सबब खरेदी घेणा-याचे नाव गाव नमुना नं. 7/12 वर दाखल केले.