Ferfar #1993 · बळिरामपूर
नांदेड, नांदेड · JSON
- Type
- खरेदी
- Source
- अनोंदणीकृत (application)
- Ferfar date
- 2026-11-03
- Objection until
- 2026-11-18 (14 days left)
- Certified
- —
- Gat / Survey
- 25
- Talathi
- सोनटक्के डि. एस.
- First seen
- 7h ago
Notice text
नोदीचा प्रकार:- खरेदी#माहिती मिळालेचा दिनांक:- 02/11/2026# फेरफाराचा दिनांक:- 03/11/2026
लिहुन देणार:-
अब्दुल बशीर मोहम्मद इस्माईल (मयत) यांचे वारस अब्दुल आला अब्दुल बशीर रा. बळिरामपूर(खाता क्रमांक1203) यांचे गट/सर्व्हे क्रमांक25, लागवडीयोग्य क्षेत्र 0.2273 हे.आर.चौ.मी पैकी लागवडीयोग्य क्षेत्र 0.0077 हे.आर.चौ.मी आणि पोटखराब क्षेत्र 0.0000 हे.आर.चौ.मी हे त्यांनी
लिहुन घेणार : प्लॉट क्र 34
मो.अब्दुल कलीम मोहम्मद उस्मान , (खाता क्रमांक :-2010)गट/सर्व्हे क्रमांक 25 लागवडीयोग्य क्षेत्र 0.0077 हे.आर.चौ.मी आणि पोटखराब क्षेत्र 0.0000 हे.आर.चौ.मी
यांना दुय्यम निंबधक नांदेड 1 जिल्हा नांदेड यांचेकडील खरेदी दस्त क्रमांक 5769 दिनांक 08/12/2006 प्रमाणे रक्कम रुपये 74000 घेऊन खरेदी दिली.सबब खरेदी घेणा-याचे नाव गाव नमुना नं. 7/12 वर दाखल केले.