Ferfar #5407 · विष्णुपूरी
नांदेड, नांदेड · JSON
- Type
- गहाणखत
- Source
- नोंदणीकृत (deed)
- Ferfar date
- 2026-11-02
- Objection until
- 2026-11-17 (13 days left)
- Certified
- —
- Gat / Survey
- 26
- Talathi
- रमेश नारायणराव गिरी
- First seen
- 15h ago
Notice text
नोदीचा प्रकार:- गहाणखत
माहिती मिळालेचा दिनांक:- 04/10/2026
फेरफाराचा दिनांक:- 02/11/2026,
गहाणखत लिहुन घेणार : बैंक ऑफ बडौंदा मुख्यशाखा नांदेड
गहाणखत लिहुन देणार : गणेश दत्तराम जाधव ,पुजा गणेश जाधव रा. विष्णुपूरी यांनी दुय्यम निबंधक नांदेड 2 यांचेकडील दस्त क्रमांक 9632-2026 दिनांक 04/10/2026 प्रमाणे रक्कम रुपये 2878000.00/- कर्ज घेऊन गट नंबर/ सर्वे नंबर 26 क्षेत्र 0.0102 वर बोजा दाखल करणेबाबत श्री गणेश दत्तराम जाधव ,पुजा गणेश जाधव यांनी अर्ज दस्ताची सत्य प्रत दिलेवरुन ७/१२ चे इतर हक्कात रक्कम रुपये 2878000.00/- चा बोजा दाखल केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.