सातबारा Watch

← विष्णुपूरी

Ferfar #5417 · विष्णुपूरी

नांदेड, नांदेड · JSON

Type
खरेदी
Source
अनोंदणीकृत (application)
Ferfar date
2026-10-17
Objection until
2026-11-01
Certified
—
Gat / Survey
23
Talathi
रमेश नारायणराव गिरी
First seen
26h ago

Notice text

नोदीचा प्रकार:- खरेदी#माहिती मिळालेचा दिनांक:- 13/10/2026# फेरफाराचा दिनांक:- 17/10/2026 लिहुन देणार:- गुलशन नगर सह.गृ.नि.स.म. विष्णुपूरी म. अब्दुल हदी अन्सारी रा. विष्णुपूरी(खाता क्रमांक108) यांचे गट/सर्व्हे क्रमांक23, लागवडीयोग्य क्षेत्र 0.1663 हे.आर.चौ.मी पैकी लागवडीयोग्य क्षेत्र 0.0135 हे.आर.चौ.मी आणि पोटखराब क्षेत्र 0.0000 हे.आर.चौ.मी हे त्यांनी सदर संस्थेच्या मालकी प्रमाणपत्र आधारे शेख महेबूब म.शेख खाजा यांना विक्री केला त्यांनी तोच प्लॉट लिहुन घेणार : शेख नजीर शेख सत्तार ,संमती देणारे खातेदार : गुलशननगर सहकारी गृह निर्माण संस्था म.विष्णुपुरी ता.जि.नांदेड चेसेक्रेटरी म्हणुन शेख सत्तार शेख मौला (खाता क्रमांक :-3828)गट/सर्व्हे क्रमांक 23 लागवडीयोग्य क्षेत्र 0.0135 हे.आर.चौ.मी आणि पोटखराब क्षेत्र 0.0000 हे.आर.चौ.मी यांना दुय्यम निंबधक नांदेड 2 जिल्हा नांदेड यांचेकडील खरेदी दस्त क्रमांक 2804 दिनांक 22/04/2014 प्रमाणे रक्कम रुपये 216000 घेऊन खरेदी दिली.सबब खरेदी घेणा-याचे नाव गाव नमुना नं. 7/12 वर दाखल केले.प्लॉट क्र.10