सातबारा Watch

← विष्णुपूरी

Ferfar #5425 · विष्णुपूरी

नांदेड, नांदेड · JSON

Type
इतर फेरफार
Source
अनोंदणीकृत (application)
Ferfar date
2026-10-18
Objection until
2026-11-02 (0 days left)
Certified
—
Gat / Survey
477
Talathi
रमेश नारायणराव गिरी
First seen
26h ago

Notice text

नोंदीचा प्रकार : इतर फेरफार फेरफाराचा दिनांक : 18/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 15/10/2026 बोअरवेल नोंद :- खातेदार गोविंद काशिनाथ हंबर्डे रा.विष्णुपुरी ता. जि. नांदेड येथील रहिवाशी असून यांनी मौजे विष्णुपुरी ता. जि नांदेड येथील त्यांची शेती गट क्रं 477 मध्ये लागवडी योग्य 0 हेक्टर 57 आर असुन त्यांनी स्वतंत्र नांदेड येथील त्यांची असुन त्यात त्यांनी स्वतंत्र एक बोअरवेल पाडला आहे. करिता 100/- रु च्या बाण्ड पेपरवर शपथपत्र,स्थळ पाहणी व पंचनामा केल्यावरून नोंद घेण्यात आली.