Ferfar #5426 · विष्णुपूरी
नांदेड, नांदेड · JSON
- Type
- इतर फेरफार
- Source
- अनोंदणीकृत (application)
- Ferfar date
- 2026-10-18
- Objection until
- 2026-11-02 (0 days left)
- Certified
- —
- Gat / Survey
- 410
- Talathi
- रमेश नारायणराव गिरी
- First seen
- 24h ago
Notice text
नोंदीचा प्रकार : इतर फेरफार फेरफाराचा दिनांक : 18/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 15/10/2026
बोअरवेल नोंद :-
खातेदार गोविंद लक्ष्मणराव भोसले रा.विष्णुपुरी ता. जि. नांदेड येथील रहिवाशी असून यांनी मौजे विष्णुपुरी
ता. जि नांदेड येथील त्यांची शेती गट क्रं 410 मध्ये लागवडी योग्य 0 हेक्टर 91 आर असुन त्यांनी
स्वतंत्र नांदेड येथील त्यांची असुन त्यात त्यांनी स्वतंत्र एक बोअरवेल पाडला आहे.
करिता 100/- रु च्या बाण्ड पेपरवर शपथपत्र,स्थळ पाहणी व पंचनामा केल्यावरून नोंद घेण्यात आली.