सातबारा Watch

← विष्णुपूरी

Ferfar #5433 · विष्णुपूरी

नांदेड, नांदेड · JSON

Type
खरेदी
Source
अनोंदणीकृत (application)
Ferfar date
2026-10-26
Objection until
2026-11-10 (9 days left)
Certified
—
Gat / Survey
20
Talathi
रमेश नारायणराव गिरी
First seen
10h ago

Notice text

नोदीचा प्रकार:- खरेदी#माहिती मिळालेचा दिनांक:- 23/10/2026# फेरफाराचा दिनांक:- 26/10/2026 लिहुन देणार:- गणराज डेव्हलपर्स चे भागीदार अमोल रामानंद शर्मा ,सम्राट जयराम डोंगरदिवे ,साईनाथ हुलप्पा अन्नमवार - - -रा. विष्णुपूरी(खाता क्रमांक2344) यांचे गट/सर्व्हे क्रमांक20, लागवडीयोग्य क्षेत्र 0.7382 हे.आर.चौ.मी पैकी लागवडीयोग्य क्षेत्र 0.01035 हे.आर.चौ.मी आणि पोटखराब क्षेत्र 0.0000 हे.आर.चौ.मी हे त्यांनी लिहुन घेणार : आशा बाबुराव कळसकर , (खाता क्रमांक :-3832)गट/सर्व्हे क्रमांक 20 लागवडीयोग्य क्षेत्र 0.01035 हे.आर.चौ.मी आणि पोटखराब क्षेत्र 0.0000 हे.आर.चौ.मी यांना दुय्यम निंबधक नांदेड 1 जिल्हा नांदेड यांचेकडील खरेदी दस्त क्रमांक 1999 दिनांक 26/03/2019 प्रमाणे रक्कम रुपये 200000 घेऊन खरेदी दिली.सबब खरेदी घेणा-याचे नाव गाव नमुना नं. 7/12 वर दाखल केले.प्लॉट क्र.83 व 84