Ferfar #545 · वाहेगांव
नांदेड, नांदेड · JSON
- Type
- इतर फेरफार
- Source
- अनोंदणीकृत (application)
- Ferfar date
- 2026-10-19
- Objection until
- 2026-11-03 (2 days left)
- Certified
- —
- Gat / Survey
- 34
- Talathi
- मनोज नामदेवराव सरपे
- First seen
- 13h ago
Notice text
नोंदीचा प्रकार : इतर फेरफार फेरफाराचा दिनांक : 19/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 19/10/2026
बोअर नोंद-
मारोती गंगाधर घोरपडे हे मौजे वाहेगाव येथील खातेदार असून त्यांचे नावे मौजे वाहेगाव येथील ग. न. 34 आहे
सदरील गटातील क्षेत्रात त्यांनी स्वतः सन 2024-25 मध्ये एक स्वतंत्र बोअर पाडला आहे. सदरील बोअर
त्यांनी स्वखर्चातून पाडलेला आहे.
त्यांचे शपथपत्र व स्थळ पाहणी करून सदरील नोंद घेण्यात आली.